धनंजय सरगर औक्षवंत हो

वाढदिवस तुझा अनोखा...
आमचे परममित्र जीवलग मित्र धनंजय सरगर यांस वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छांची.
झेप अशी घे की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुचोहीकडे पसरवशील.
धनंजय तुला वाढदिवसाच्या छोट्याशाच हार्दिक हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार