तर सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणारच -यशवंत युवा सेना प्रमुख
धनगर समाजाच्या अारक्षण मोर्चाच्या अनुषंगाने एकदा नव्हे तर दोनदा यशवंत युवा सेनेच्या वतीने सोलापूर विद्यापीठाच्या नामंतरणासाठी आयोजित केलेले मोर्चे पुढे ढकलण्यात आले होते मात्र आता सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय समितीची मस्ती अजून वाढत चालली आहे त्यामुळे अंत न पाहता शांत न बसतां राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव देता येत नसेल तर सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणार असल्याचा पवित्रा घेत यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी काल दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर मुख्याधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई यांचे नाव देण्यात यावे यासाठी पंढरपूर ते सोलापूर विद्यापीठांवर भव्य बाईक रैली व मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव लवकरात लवकर द्यावे यासाठी धनगर समाजाची पंढरपूर ते मोहोळ मार्गे सोलापूर विद्यापीठावर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये राज्यभरातून लाखो धनगर समाजबांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व धनगर समाजबांधवांनी गट तट पक्ष संघटना तसेच मनभेद व मतभेद न ठेवतां या मोर्चात संगनमताने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले आहे.
देख लेना आखोंसे
धनगर आयेंगे लाखोंसे
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment