लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी - पुन्हा एक नवी दिशा

       ज्याप्रमाणे अथांग समुद्रात एखादी नौका भरकटून जाते मिळेल त्या दिशेने एखाद्या अंधासारखे जलविहार करत असते त्याचप्रमाणो दिशाहीन झालेल्या म्हणजेच भरकटलेल्या तथा विखूरलेल्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला, समाजातील नवयुवक-युवतींना दिशा दाखवण्यासाठी अर्थातच धनगर समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी उचललेले पहिलेच पाऊल म्हणजेचपुन्हा एक नवी दिशाहे समाजप्रबोधनपर पुस्तक रविवार दि.१५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित करत आहोत.
आशा करतो की माझ्या जीवनातील हे माझे पहिलेच पुस्तक तुम्हाला आवडेल त्यातून समाजप्रबोधन व्हावे, समाज जागृतीला चालना मिळावी एवढीच प्रामाणिक अपेक्षा...
आपलाच,
नितीनराजे अनुसे (लेखक:- पुन्हा एक नवी दिशा)
प्रकाशन सोहळा: - 
      *यशवंत महोत्सव*
स्थळ:- शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर

वेळ :- रविवार दि.१५ एप्रिल २०१८ .१०:०० वाजता

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

आरक्षण एक घटनादत्त अधिकार