यशवंत युवा सेना प्रमुखांचा आज जळगांव दौरा
यशवंत युवा सेना प्रमुख
आज जळगांव दौऱ्यावर
मेंढपाळांच्या आणि समाजबांधवांच्या हाकेला धाऊन जाणाऱ्या, समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचे अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करणाऱ्या यशवंत युवा सेनेचे प्रमुख तथा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब आज जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते जळगांव जिल्ह्यासह नाशिक, धुळे, बुलढाणा तसेच आसपासच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या तसेच समाजबांधवांच्या भेटी घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
तरी जळगांव जिल्हा व आसपासच्या कार्यकर्त्यांनी समाजबांधवांनी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्र.
निर्भिड व सुप्रसिद्ध व्याख्याते
मा.विवेक कोकरे साहेब
(यशवंत युवा सेना प्रमुख महा.राज्य)
+91 98814 59509
+91 79-72050932
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*उमेशराजे अनुसे*
पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
🙏यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य🙏
+919766878717
AAnuse01@gmail.com

Comments
Post a Comment