आज वाढदिवस माझ्या लाडक्या भावाचा...💐

आमचे धाकले बंधू
युवकांचे धडाकेबाज नेतृत्व, युवा लेखक, समाजासाठी झटणारे झगडणारे संघर्षात्मक नेतृत्व यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे या माझ्या लाडक्या भावाचा आज जन्मदिवस त्यानिमीत्ताने...
शिखरे उत्कर्षाची तु सर
करीत रहावी..... !
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी... ......!
"तुझ्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे........ !
तुझ्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे.....!
...तुला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा..... ..!
वाढदिवसाच्या तुला हर्दिक हर्दिक शुभेच्छा।।
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छूक,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार