व्यथा पिंजऱ्यातल्या पाखरांची : कवी श्रीराम अनुसे
ज्या माणमातीला ग.दि.माडगुळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगुळकर, ना.सि.इनामदार, प्रा.बालाजी वाघमोडे अशा थोर साहित्यिकांचा लेखकांचा वारसा लाभला त्याच माणदेशातील आटपाडी तालुक्यांतील उगवते सुप्रसिद्ध कवी सिताराम अनुसे उर्फ कवी श्रीराम अनुसे यांचा जन्म तसे पाहता सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातीलच... पण ज्या पुरूषप्रधान व्यवस्थेमध्ये स्री ला केवळ चूल आणि मूल बघावे लागत होते त्याच स्त्रीयांवर जो अन्याय व अत्याचार होतो त्याचे शाब्दिक आणि भावनिक वर्णन कवी श्रीराम अनुसे यांनी त्यांच्या व्यथा पिंजऱ्यातील पाखरांची या काव्यसंग्रहात प्रत्येक काव्यात आणि प्रत्येक ओळीत केले आहे.
मराठी भाषांतील एखाद्या तत्ववेत्त्याला देखिल लाजवणारे काव्य वाचले/अभ्यासले तर दगडाला देखिल पाझर फुटेल असा अप्रतिम काव्यसंग्रह कवी श्रीराम अनुसे यांनी तुम्हा-आम्हासमोर ठेवलेला आहे. स्रीला अबला समजून त्यांच्यावर विनाकारण अन्याय व अत्याचार केला जातो याचे विवेचन काव्यामध्ये करत असतानाच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी देखिल प्रयत्न केल्याचे दिसून येते. २१ व्या तंत्रज्ञानविकसित युगात महिलांच्या भावना जाणून समाजाची डोकी नांगरण्याचा जो विडा कवी श्रीराम अनुसे यांनी उचलला त्याला मुळात तोडच नाही.
त्यांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा यासाठी आमच्या राजे प्रकाशन आटपाडी च्या वतीने जेवढे सहकार्य करता आले तेवढे केलेच त्याचबरोबर आटपाडी तालुक्यांतील अनुसेवाडी येथील उमेशराजे अनुसे, मायाप्पा अनुसे, नवनाथ अनुसे, संजय पुकळे, महादेव अनुसे यांचे देखिल सहकार्य लाभले. डाॅ.बिरूदेव अनुसे (मुंबई), त्याचबरोबर निंबवडे, मुढेवाडी, यशवंत नगर येथील समाजबांधवांनी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शक्य तेवढी आर्थिक मदत केल्याने व्यथा पिंजऱ्यातील पाखरांची हा काव्यसंग्रह युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पडळकरवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथे प्रकाशित करण्यात आला.
प्रा.श्रीकृष्ण पडळकर सर (M.Phill), प्रा.बालाजी वाघमोडे सर, जयदीप देठे, मिराशी एस.डी सर तसेच अहिल्या क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा, साप्ताहिक अहिल्या किरण च्या संपादिका मा.सौ.कल्याणीताई वाघमोडे या सर्वांचे मार्गदर्शन मिळाल्याने अधिक तत्परतेने व कमीत कमी वेळात हा काव्यसंग्रह वाचकांसमोर आला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच...
व्यथा पिंजऱ्यातील पाखरांची
कवी श्रीराम अनुसे
मुल्य फक्त : १००₹
संपर्क:- 8097418381
प्रकाशक
नितीनराजे अनुसे
राजे प्रकाशन आटपाडी

*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment