आबासाहेबांना मानाचा मुजरा...
महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते, जनसामान्यांचा आधार, धनगर समाजाचे भिष्मपितामह, सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा आमदार होऊन ग्रिनीज बुक आॅफ द वर्ल्ड मध्ये रेकाॅर्ड प्रस्थापीत करणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
खरंतर आबासाहेबांच्या जिवनावर आणि त्यांच्या कार्यावर लिहायचं म्हंटलं तर एक दोन ओळींत अथवा एक दोन पानांत लिहून होणार नाही तर येणाऱ्या काही महिन्यातच त्यांच्या जिवनकार्य पुस्तकाच्या रुपाने लिहावे म्हणतोय...
तुर्तास धनगर समाजाची आण बान शान आमचे आदर्श, धनगर समाजाचा आधारस्तंभ, कायदेपंडित भाई आमदार गणपतराव देशमुख साहेब उर्फ आबासाहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मानाचा मुजरा व पिवळा जय मल्हार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
शुभेच्छूक,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments
Post a Comment