यशवंत युवा सेना सभासद नोंदणी अर्ज
वंचितांच्या हक्कासाठी वंचितांच्या न्यायासाठी निस्वार्थीपणाने लढणाऱ्या, झटणाऱ्या व झगडणाऱ्या क्रांतीकारी संघटनेचे भागीदार होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-gJ5XffneaPhEdLFToYkH9bH3x71cB7VRCI7vL0G27FTLgg/viewform?usp=sf_link
बस्स झाला आता अत्याचार
यशवंत युवा सेना हेच आता हथियार
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Comments
Post a Comment