विजय गावडे साहेबांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा

धनगर समाजाचे जेष्ठ विचारवंत, एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व, धनगर समाजाच्या प्रश्नाचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्घ व्याख्याते आदरणीय विजय गावडे साहेब आपणास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत।।
शुभेच्छूक,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments