वाढदिवस वर्गमित्रांचा...

यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे कट्टर सैनिक,
समाजकार्याची प्रचंड आवड असलेले आमचे बंधूतुल्य वर्गमित्र अनुक्रमे
१)पुणे जिल्ह्यातील यशवंत युवा सेनेचे उगवते युवा नेतृत्व मा.विक्रमसिंह वाक्षे साहेब व
२)महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय  सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे विश्वासू सहकारी मा.राहूलभाई मुढे उर्फ किंगफिशर यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
💐🎉🎂🎉💐🎉🎂🎉💐
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
शुभेच्छूक,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार