सोलापूर युवक कार्याध्यक्ष पदावर बिरा गोरड

यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष या पदावर मा.बिरा गोरड यांची निवड करण्यात आली असून ही निवड यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यचे युवकप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.शरद गोयेकर (टिंग्या) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली त्यावेळेस यशवंत युवासेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख मा.आबासाहेब बगाडे, भांबुर्डी चे यशवंत युवा सेना शाखा प्रमुख मा.रणजीत वाघमोडे, यशवंत युवा सेनेचे सक्रीय कार्यकर्ते मा.दिपक सरक, मा.आनंदा गारळे तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.बिरा गोरड यांच्या रूपाचे सोलापूर जिल्ह्याला एक युवा तडफदार नेतृत्व मिळाले असून समाजासाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या यशंवत युवा सेना या क्रांतीकीरी संघटनेच्या माध्यमातून अविरतपणे झटणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.बिरा गोरड यांनी केले.
त्याप्रसंगी यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर यांचा सत्कार देखिल करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित युवक कार्याध्यक्ष मा.बिरा गोरड यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे पुढील सामाजिक वाटचालीस त्यांना हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

लवकरच येत आहे सर्व वाचक रसिकांसाठी...

आरक्षण एक घटनादत्त अधिकार